Atit

Pratik Anil Sutar
Sir. JJ School Of Art, Mumbai

Collaborators
Prafull Tanaji Kumbhar, Omkar Rajendra Mali, Omkar Vijaykumar Patil, Apurva Maloji Tawade, Saili Uttam Mondkar, Parshuram Tipayya Chavan.

माजी सैनिक

शिल्पकृतीची निर्मिति करताना काळानुसार  माध्यमांमध्ये  होत आलेला बदल आणि हवेच्या संदर्भातील वस्तूंचा आणि माध्यमांचा वापर केला आहे. 

समाजाच्या बारा बलुतेदारांपैकी एक असलेला भाता आता सेवानिवृत्त अवस्थेत पाहायला मिळतो. हा आपल्या समाजाचा एक भाग होता जो औद्योगिकरणात विलिन झालाय, आता भाता औद्योगिकरणाचा भाग म्हणून पाहिला जातो जो सध्या समाजातून बाहेर पडलाय. 

दसऱ्याला घर साफ करताना ट्रंकेत जुना Black and White फोटो पहायला मिळाल्यानंतर त्या फोटोशी जुळलेल्या आठवणी उजळतात तशाच या प्रयोगातून गावासोबत या बलुतेदारांवर बसलेल्या धुळीला भात्याची फूंकर मिळुन आठवणींना उजाळा येईल असे वाटते.

Atit. 2020- 2021. Videography. Duration: 20 days

< Back to Urban Diaries